मुख्य पृष्ठ वार्षिक राशिभविष्य (Yearly Prediction)
2015
वार्षिक राशिभविष्य
 
मेष
नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरूसारखा प्रभावी ग्रह राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झाला असल्यामुळे तुमच्या मनात कधी न येणारी आराम करण्याची भावना जागृत होईल. त्यामुळे नशिबाजे पारडे जड होईल. काही सुखद....
 
 
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना या सवर्षी संमिश्र फळ देणारे ग्रहमान लाभेल, त्यामुळे आशा-निराशेचा खेळ चालू राहील. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. शनी आणि गुरु या दोन....
 
 
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल राहणार आहे. म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल....
 
 
कर्क
कर्क राशीच्या जातकांना हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. मंगळ, गुरु, शुक्र अनुकूल आहेत. गुरुचे भ्रमण राशीच्या चतुर्थात व पंचमात राहणार आहे त्यामुळे नशिबाचे पारडे जड होईल. तुमचे वय विवाहायोग्य....
 
 
सिंह
सिंह राशीच्या जातकांचे वर्ष 2015 मध्ये संमिश्र फळ देणारे ग्रहमान लाभेल, त्यामुळे आशा-निराशेचा खेळ चालू राहील. आता शनी राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. गुरुचे भ्रमण जुलैपर्यंत व्ययस्‍थानात राहणार आहे.....
 
 
कन्या
कन्या राशीच्या लोकांना नवीन वर्षात पदार्पण करताना जूनपर्यंत गुरू लाभस्थानात आहे. तो तुम्हाला तुमच्या व्यवसाय धंदा आणि नोकरीमध्ये वाढ दर्शवितो, पण जुलैनंतर मात्र पुन्हा एकदा खर्च वाढतील. 2015 सालाच्या....
 
 
तूळ
तुळ राशीच्या लोकांना वर्षभर गुरुचे भ्रमण राशीत व धनस्थानात राहणार आहे. गुरूची ही उच्च रास आहे, त्यामुळे फळंही तसेच मिळतील. तुळा राशीच्या कुंडलीनुसार या वर्षभरात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी....
 
 
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांच्या कुंडलित नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शनी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, पण गुरुचे भाग्यस्थान आणि दशमस्थानातील भ्रमण तुम्हाला तुमच्या अडचणीवर मात करायला मदत करेल. कोणताही निर्णय....
 
 
धनु
धनु राशीच्या लोकांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरु अष्टमस्थानात आहे ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याचबरोबर शनि १२ व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी....
 
 
मकर
मकर राशीची राश्याधिपती शनी तुमच्या लाभस्थानात येणार आहे. या व्यक्तींसाठी 2015 सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या....
 
 
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष समिश्र घटनांचे राहील. गुरुची कृपा राहील, त्यामुळे चिंता नरू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन प्रगती करा. फार मोडी उडी तूर्तास घेऊ नका. नवीन ध्येयाने प्रेरित....
 
 
मीन
मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष उत्तम प्रकारे सुरू होईल. सर्व महत्वाचे ग्रह अनुकूल राहणार आहेत, त्यामुळे सर्व आघाड्यांवर तुमची घोडदौड जोमाने व यशस्वी राहील. स्वप्ने साकार होतील. शनीसारखा कठोर ग्रह....