बुधवार, 24 एप्रिल 2024

Select Date

या आठवड्यात तुम्हाला एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात....अधिक वाचा

वृषभ
हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसायउद्योगातील आकर्षक योजनांतून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना....अधिक वाचा

मिथुन
व्यक्तिगत इच्छा आकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल. पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळच मिळणार नाही. व्यवसायउद्योगात काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल. खर्च भागवण्याइतकी....अधिक वाचा

कर्क
या आठवड्यात मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील. व्यापारउद्योगात विविध मार्गानी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत....अधिक वाचा

सिंह
एकंदरीत या सप्ताहाचे ग्रहमान खर्चिक आहे. पण सर्व खर्च चांगल्या कारणाकरता असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही. कारखानदारांना उत्पादनक्षमता वाढविण्याकरता नवीन मशीनरी खरेदी कराविशी वाटेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल.....अधिक वाचा

कन्या
एकाच वेळी कर्तव्य पार पाडायचे आणि मौजमजाही कराविशी वाटेल. दोन्ही डगरींवर व्यवस्थित नियोजन करून पाय ठेवू शकाल. व्यवसाय उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल.....अधिक वाचा

तूळ
मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग....अधिक वाचा

वृश्चिक
आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचा सहयोग प्रगतीचे कारण....अधिक वाचा

धनु
कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक....अधिक वाचा

मकर
जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी....अधिक वाचा

कुम्भ
जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या. गुप्त संबंधांकडून व्यापारसंबंधी चांगला....अधिक वाचा

मीन
न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी हा आठवडा सर्वात उत्तम आहे. आपला....अधिक वाचा

आरती बुधवारची

आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास ...

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असाल तर सकाळी श्रीगणेशाची पूजा ...

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?
विमान सरोवराजवळ येऊन थांबले. थोडया वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. त्या ...

देवपूजा - एक मेडिटेशन

देवपूजा - एक मेडिटेशन
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग ...

हनुमान जयंतीला मारुतीच्या 1000 नावांचा जप केल्यास तुमच्या ...

हनुमान जयंतीला मारुतीच्या 1000 नावांचा जप केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या 10 आश्चर्यकारक फायदे आणि पद्धत
1) ॐ हनुमते नमः। 2) ॐ श्रीप्रदाय नमः। 3) ॐ वायुपुत्राय नमः। 4) ॐ रुद्राय नमः। 5) ॐ ...