मुख्य पृष्ठ टॅरो भविष्य (Tarot Prediction)
टॅरो भविष्य उत्तर
पहिले कार्ड
मनःस्थिति
यशाचा आनंद व मनोरंजनातून मिळणारे समाधान हे पहिल्या स्थानावर नाईन ऑफ डिस्क्स असण्याचे वैशिष्ट्य आहे. काही अनपेक्षित घडण्याची भावनाही यात येते.
टॅरो भविष्य कसे जाणून घ्यावे
• आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे, त्याची सुरवातीला उजळणी करून घ्या. गोंधळ उडू नये यासाठी तो कागदावर लिहिला तरी चालेल.
• यानंतर 'कार्ड निवडा' यावर क्लिक करा. आता एकामागोमाग एक तीन कार्ड निवडा.
• पहिले कार्ड प्रश्न विचारताना तुमची मनःस्थिती काय आहे याविषयी माहिती देते.
• तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दुसरे कार्ड देते.
• तिसरे कार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते.