मुख्य पृष्ठ दैनिक राशिभविष्य (Daily Prediction)
27 सप्टेंबर 2016
दैनिक राशिभविष्य
 
मानसिक स्थिती आनंददायक राहील. व्यापार व्यवसायात येणार्‍या अडचणी दूर होतील. जूनी अडकलेली कामे पूर्ण होतील.
 
 
खराखुरा आनंद मिळाल्यासारखे वाटेल. प्रेम प्रकरणात आपल्या दोघांसाठी आज वेळ चांगली आहे. आज रात्री आपल्या करियरशी संबंधित सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
 
 
व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उद्भवलेले मतभेद दूर होतील.
 
 
काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील.
 
 
पाठबळ मिळेल. मनाला देखील प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.
 
 
आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रमंडळांबरोबर व्यतीत करण्याच्या प्रयत्न करा.
 
 
मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील. कार्यात सुखद स्थिती राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.
 
 
वृश्चिक
प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये.
 
 
व्यस्तता अधिक राहील. मनोरंजनाची योजना बनेल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.
 
 
काळ अनुकूल आहे कार्य सहजरीत्या होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
 
 
काही प्रश्नांची सोडवणूक एकत्री होऊन करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. आरोग्य नरम-गरम राहील. देवाण-घेवाण टाळा.
 
 
कामाचे भार अधिक राहील. जोखिमीचे कामे टाळा. महत्वाचे कार्ये टाळा. कौटुंबिक सभासदांशी वाद-विवाद टाळा.